शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कारगिल विजय दिन

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 

Read more

राष्ट्रीय : कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना केले अभिवादन

राष्ट्रीय : कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरमध्ये जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं

राष्ट्रीय : कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांच्या द्रास येथे थरारक कसरती

राष्ट्रीय : कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने विजय चौक येथे 'व्हिक्टरी रन'चे आयोजन