शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कारगिल विजय दिन

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 

Read more

गोवा : ...तरच देशाचे महासत्तेत रुपांतर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन 

मुंबई : “प्रत्येक घरात एक तरी सैनिक व्हायला हवा”, मनसेचे बाळा नांदगावकर असं का म्हणाले?

राष्ट्रीय : विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा

छत्रपती संभाजीनगर : शौर्य पर्व! कारगिलचा रणसंग्रामात मराठवाड्याच्या शूरवीरांची अतुलनीय, वीरश्रींची कहाणी

राष्ट्रीय : 'रुद्र आणि भैरव'; भारतीय सैन्यातील नव्या ब्रिगेडची लष्करप्रमुखांकडून घोषणा, पाकिस्तानला दिला इशारा

राष्ट्रीय : कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

राष्ट्रीय : होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

संपादकीय : भारतीय सैन्याने प्राण पणाला लावले, तेव्हाची गोष्ट!

छत्रपती संभाजीनगर : Kargil Victory Day: एका हातात रायफल, दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ अन् वरून गोळीबार

राष्ट्रीय : इथेही राजकारण; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी