Next

कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांच्या द्रास येथे थरारक कसरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:07 PM2019-07-25T12:07:35+5:302019-07-25T12:08:13+5:30

श्रीनगर - कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान,  कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांनी ...

श्रीनगर - कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान,  कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांनी द्रास येथे दुचाकीवरील थरारक कसरती केल्या.