कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) : मृत्यूची चौकशी करून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल करावे, सुनील यांना शहीद घोषित करावे अशी मागणी करतानाच, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होईपर्यंत जवान सुनील धोपे (३७) यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास धोपे कुटुंबीयांनी मंगळवारीदेखील नकार दिला. ...
सुनील विठ्ठलराव धोपे यांच्या मृत्यूमागे घातपात असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने कारंजा बंद पाळण्यात आला. ...
कारंजा लाड (वाशिम) - ‘स्वच्छता ही सेवा’ या अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्यावतीने १५ सप्टेंबरपासून स्वच्छतेचा जागर सुरू होणार आहे. १५ सप्टेंबरला कार्यशाळा व त्यानंतर सायकल रॅली काढली जाणार आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) : विविध शालेय क्रीडा स्पर्धेत कारंजा येथील जे.सी. विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीयस्तरावर धडक दिली. या कामगिरीबद्दल शनिवारी विद्यालयाच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ...
वाशिम : वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराविरूद्ध महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ६ ते ११ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तालुक्यातील मोखड पिंप्री येथे शेतळ्यात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेल्या किसन चिचखेडे या शेतमजूर कुटुंबीयाची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी भेट घेवून सांत ...