लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा, मराठी बातम्या

Karanja, Latest Marathi News

१६ हजार ८०८ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप! - Marathi News | Distribution of pills to 16 thousand boys and girls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१६ हजार ८०८ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप!

या मोहीमे अंतर्गत एकुण १६ हजार ८०८ मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ...

कोट्यवधींचा निधी मिळूनही क्रीडा संकुलांची दैनावस्था - Marathi News | Washim : sports complexes in bad condition despite the funding of billions | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोट्यवधींचा निधी मिळूनही क्रीडा संकुलांची दैनावस्था

वाशिम येथे तालुका क्रिडा संकुलासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...

वाशिम जिल्ह्यातील निर्वासितांच्या मालमत्ता होणार निर्बंधमुक्त - Marathi News | The property of the refugees in Washim district will be unrestricted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील निर्वासितांच्या मालमत्ता होणार निर्बंधमुक्त

या सर्व मालमत्तांचा धारणाधिकार अ-१ धारणा प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री   - Marathi News |  The loan waiver will continue - Chief Minister | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री  

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कारंजात दाखल  - Marathi News | Chief Minister Mahajanadesh Yatra arrives in karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कारंजात दाखल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारंजा नगरीत दाखल झाली आहे.  ...

गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार - Marathi News | Gurumandir sansthan's financial transaction will be examined by the 'Forensic Auditor' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी ‘फॉरेन्सिक आॅडिटर’मार्फत होणार

कारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अ‍ॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे. ...

तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण - Marathi News | Redressal of crop insurance cases of farmers' grievances in taluka level | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तालुकास्तरावर होणार शेतकऱ्यांच्या पिकविमा तक्रारींचे निवारण

कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी परिपत्रक काढून तालुकास्तरावर पिकविमा तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

आठवडाभरात तीन वेळा पोषण आहारात आढळल्या अळ्या - Marathi News | Larvae foud in school mid day meal third time in a week | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आठवडाभरात तीन वेळा पोषण आहारात आढळल्या अळ्या

कारंजा लाड: शहरातील अल्पसंख्याक शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आठवडाभरात तीन वेळा अळ्या आणि सोंडे आढळल्याचा प्रकार घडला आहे. ...