लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण मेहरा

करण मेहरा, फोटो

Karan mehra, Latest Marathi News

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. 
Read More
मानलेल्या भावासोबतच अभिनेत्री लिव्ह इन मध्ये? पतीनेच केले गंभीर आरोप; ९ वर्षांनी तुटलं लग्न - Marathi News | actress nisha rawal and karan mehra parted ways after 9 years of marriage actor alleged that nisha has affair with her rakhi brother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानलेल्या भावासोबतच अभिनेत्री लिव्ह इन मध्ये? पतीनेच केले गंभीर आरोप; ९ वर्षांनी तुटलं लग्न

लोकप्रिय अभिनेत्याने पत्नीवर केलेले गंभीर आरोप, तर पत्नीनेही... ...

जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा - Marathi News | Who Is Himanshi Parashar? Fans Link Actor To Karan Mehra After His Spat With Wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा

करण मेहराचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु असल्याचे खुलासा पत्नी निशा रावलने केला आहे. बाहेर सुरु असल्याचे प्रेमप्रकरणाची कुणकुण आधीच निशाला लागल्याचे तिने म्हटले आहे. ...