lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण मेहरा

करण मेहरा

Karan mehra, Latest Marathi News

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. 
Read More
'मला उगाच यात गोवलं जातंय...', चारु असोपासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर करण मेहरानं तोडलं मौन - Marathi News | Karan Mehra breaks his silence on the news of his affair with Charu Asopa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला उगाच यात गोवलं जातंय...', चारु असोपासोबतच्या अफेयरच्या वृत्तावर करण मेहरानं तोडलं मौन

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen)च्या वैवाहिक जीवनात बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दुरावा निर्माण झाला आहे. आता या जोडप्याने ते विभक्त होणार असल्याचं जाहीर केले आहे. ...

ज्या भावाने केलं होतं कन्यादान त्याच्याशीच पत्नीचं अफेअर, अभिनेता करण मेहराचा खळबळजनक आरोप - Marathi News | Actor Karan Mehra's sensational allegation of his wife Nisha Rawal's affair with the brother who committed Kanyadan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या भावाने केलं होतं कन्यादान त्याच्याशीच पत्नीचं अफेअर, या अभिनेत्याचा खळबळजनक आरोप

Karan Mehra & Nisha Rawal: अभिनेता करण मेहराने निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. करण मेहराने सांगितले की, निशा रावलचे तिच्या मानलेल्या भावासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ...

भांडण, तंटा अन् पोलिसात गेला होता वाद, आता दोघांचाही एकमेकांच्या हातात हात - Marathi News | Karan Mehra & Nisha RaWal's twister, roaming side by side who had fights, arguments even police involvements once, check updates here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भांडण, तंटा अन् पोलिसात गेला होता वाद, आता दोघांचाही एकमेकांच्या हातात हात

निशा रावलच्या जखमा पाहून निशाचे इंडस्ट्रीतल्या मित्र मंडळींनीही करण मेहरावर टीका केली होती. रामायण मालिकेत सीता भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी देखील करणवर संताप व्यक्त केला होता. ...

पती करण मेहरानंतर निशा रावलने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केली तक्रार, कारणही आहे धक्कादायक - Marathi News | Karan Mehra & Family In A Big Trouble As His Wife Nisha Rawal Files A New Complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती करण मेहरानंतर निशा रावलने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केली तक्रार, कारणही आहे धक्कादायक

दिवसेंदिवस वादाचे वेगवेगळे कारणं आता समोर येत आहेत. करण मेहरानंतर आता निशा रावलने तिच्या सासरच्या लोकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. ...

अभिनयात येण्यापूर्वी करण मेहरा हे काम करायचा, जाणून व्हाल आवाक् - Marathi News | Karan Mehra Worked At A Food Outlet Before Becoming An Actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयात येण्यापूर्वी करण मेहरा हे काम करायचा, जाणून व्हाल आवाक्

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेनंतर करण 'नच बलिए ५', 'साथ निभाना साथियाँ', 'बिग बॉस १०', 'खटमल-ए-इश्क', 'एक भ्रम सर्वगुण संपन्न' आणि 'शुभारंभ' या कार्यक्रमात झळकला होता. ...

सोशल मीडियावर झाली पोलखोल, निशा रावलने दणक्यात साजरा केला मुलाचा वाढदिवस, फोटो पाहून चाहत्यांचा संताप - Marathi News | Nisha Rawal celebrates sons birthday without Husband Karan Mehra amid her recent clashes with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर झाली पोलखोल, निशा रावलने दणक्यात साजरा केला मुलाचा वाढदिवस, फोटो पाहून चाहत्यांचा संताप

करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा कविश आहे. ...

म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Nisha Rawal Switched Off The Cameras Inside The House Because Of Karan Mehra,Know Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा

निशा रावल आणि करण मेहरा या दोघांच्या ख-या नात्याचा चेहरा आज जगासमोर आला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता.निशाने पती करण विरोधात पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ...

जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा - Marathi News | Who Is Himanshi Parashar? Fans Link Actor To Karan Mehra After His Spat With Wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा

करण मेहराचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु असल्याचे खुलासा पत्नी निशा रावलने केला आहे. बाहेर सुरु असल्याचे प्रेमप्रकरणाची कुणकुण आधीच निशाला लागल्याचे तिने म्हटले आहे. ...