जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:09 PM2021-06-04T12:09:26+5:302021-06-04T12:17:03+5:30

करण मेहराचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु असल्याचे खुलासा पत्नी निशा रावलने केला आहे. बाहेर सुरु असल्याचे प्रेमप्रकरणाची कुणकुण आधीच निशाला लागल्याचे तिने म्हटले आहे.

करण मेहराने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, निशा सोडून तो कोणत्याही मुलीच्या प्रेमात नाही.

निशाने केलेला दावा खोटा असून मी निशाला फसवलेले नाही असे करणने म्हटले होते.

करण मेहराचे हिमांशी पाराशसह अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.

हिमांशी आणि करण दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो पाहायला मिळतील.

शूटिंगमधून वेळ मिळताच दोघेही फुल ऑन एन्जॉय करताचे मुड त्यांनी कॅमे-यात कॅप्चर केल्याचे पाहायला मिळेल.

चंडीगढ़मध्ये पंजाबी टीवी सीरियल 'मावां दी ठंडिया छावां' शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढत गेली.

निशाने करणचे बाहेर अफेअर असल्याचे सांगताच, हिमांशी पाराशरसह अफेअर सुरु असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

निशाने मीडियाला दिलेल्या माहिती नुसार हिंमाशीला ट्रोल केले जात आहे. हिमांशी दिल्लीत राहते.

हिमांशी आणि करण दोघांचे फोटो पाहून आता तिला जबरदस्त ट्रोलही केले जात आहे.

निशासह करण मेहराचा नात्यावर झालेला परिणामाला कारणीभूत हिमांशी तर नाही ना ? यावर सा-यांचे लक्ष वेधले आहे.