लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण मेहरा

करण मेहरा

Karan mehra, Latest Marathi News

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. 
Read More
म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Nisha Rawal Switched Off The Cameras Inside The House Because Of Karan Mehra,Know Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मला घरातले सगळे कॅमेरे बंद करावे लागले, करणच्या आरोपानंतर निशा रावलचा धक्कादायक खुलासा

निशा रावल आणि करण मेहरा या दोघांच्या ख-या नात्याचा चेहरा आज जगासमोर आला तेव्हा चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता.निशाने पती करण विरोधात पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ...

जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा - Marathi News | Who Is Himanshi Parashar? Fans Link Actor To Karan Mehra After His Spat With Wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा

करण मेहराचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु असल्याचे खुलासा पत्नी निशा रावलने केला आहे. बाहेर सुरु असल्याचे प्रेमप्रकरणाची कुणकुण आधीच निशाला लागल्याचे तिने म्हटले आहे. ...

Nisha Rawal : '....पण मी सायको नाही,' निशा रावलवर बायपोलर असण्याचे आरोप; बायपोलर म्हणजे नक्की काय? - Marathi News | Nisha Rawal and karan mehra case: what is bipolar symptoms and preventions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Nisha Rawal : '....पण मी सायको नाही,' निशा रावलवर बायपोलर असण्याचे आरोप; बायपोलर म्हणजे नक्की काय?

Nisha Rawal and karan mehra case : निशाने देखील ती बायपोलर डिसऑर्डरची पिडीत असल्याचे मान्य केले आहे.  बायपोलार हा मानसिक आजार नक्की काय आहे? या आजारात व्यक्तीवर काय परिणाम होतो? याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती  देणार आहोत.  ...