'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे.करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह त्याने २०१२ मध्ये लग्न केले आहे. Read More
Nisha Rawal and karan mehra case : निशाने देखील ती बायपोलर डिसऑर्डरची पिडीत असल्याचे मान्य केले आहे. बायपोलार हा मानसिक आजार नक्की काय आहे? या आजारात व्यक्तीवर काय परिणाम होतो? याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. ...