निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे. कौटुंबिक मुल्य जपतानाच त्यातून प्रेमकहाणी फुलवत कथानकाला वेगळ वळण देण्यात करण जोहरला तोड नाही. त्याचे असे अनेक चित्रपट गाजलेत. ...
अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 19 वर्षे पूर्ण झालीत. ...
राणी मुखर्जीने या सिनेमात टीना मल्होत्राची भूमिका साकारली होती. राहुल पत्नी आणि प्रेयसी असलेल्या टीनाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि राणीचं हे रूप सर्वांच्या मनात घर करून गेलं. ...