PHOTOS: जान्हवी, अनन्यानंतर संजय कपूरची लेक शनायाला लॉंच करणार करण जोहर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:30 PM2021-03-22T14:30:00+5:302021-03-22T14:30:02+5:30

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार झाली आहे. (Photo Instagram)

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधून शनाया बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. (Photo Instagram)

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. (Photo Instagram)

करण जोहरने शनायाचे फोटोशूट शेअर करत म्हणाला- शनाया कपूरचे #DCASquadमध्ये स्वागत आहे. (Photo Instagram)

जुलैमध्ये शनायाच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. एक अप्रतिम आणि अविस्मरणीय प्रवास सुरु होणार असे करणने लिहिले आहे. (Photo Instagram)

आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर फॅन फोलोविंग प्रचंड आहे. (Photo Instagram)

शनायाच्या ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)

गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. (Photo Instagram)