लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल सिब्बल

कपिल सिब्बल

Kapil sibal, Latest Marathi News

'विज्ञानाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागतील'; किरेन रिजिजू यांची मंत्रिपदावरुन बदली होताच कपिल सिब्बल यांचं ट्विट - Marathi News | 'One has to try to understand the laws of science'; Kapil Sibal's tweet as soon as Kiren Rijiju was transferred from the post of minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कायदा नव्हे, आता पृथ्वी विज्ञान मंत्री'; रिजिजू यांची मंत्रिपदावरुन बदली होताच सिब्बल यांचं ट्विट

किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

Atiq Ahmed Murder: अतिकची वैद्यकीय तपासणी रात्री कशी? सिब्बल यांनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, ही तर ‘संपविण्याची कला - Marathi News | Atiq Ahmed Murder: How was Atiq's medical examination at night? Sibal raised the question; He said, this is the art of finishing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिकची वैद्यकीय तपासणी रात्री कशी? सिब्बल यांनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, ही तर...

Atiq Ahmed Murder: माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी सोमवारी अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ...

Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: “प्रभू श्रीरामांनी सत्याचा मार्ग अवलंबला, पण पाठीत खंजीर खुपसणारे वारसा पुढे नेऊ शकत नाहीत” - Marathi News | mp kapil sibal slams cm eknath shinde group over ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रभू श्रीरामांनी सत्याचा मार्ग अवलंबला, पण पाठीत खंजीर खुपसणारे वारसा पुढे नेऊ शकत नाहीत”

Kapil Sibal Vs CM Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर टीका केली आहे. ...

भाजपविरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसच आवश्यक; कपिल सिब्बल यांचे मत - Marathi News | Congress must be at the center of anti BJP alliance says Kapil Sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसच आवश्यक; कपिल सिब्बल यांचे मत

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे ...

"दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा - Marathi News | Hang the rioters upside down warns Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

नितीशकुमार यांना भाजपची दारे बंद; महागठबंधन सरकार पडणार! ...

शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल - Marathi News | kapil sibal dig pm modi on his remark all corrupt on one plateform after amit shah 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली. ...

"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले! - Marathi News | We have reduced ourselves We are mocked People dont believe us anymore says kapil sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सारं स्पष्ट आहे...बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आता विश्वास उरला नाही", कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना आज याचिकेच्या रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. ...

SC Hearing on Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट - Marathi News | supreme court hearing on maharashtra political crisis thackeray group advocate kapil sibal slams cm eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट

SC Hearing on Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंना विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपद दिले. सभागृहाबाहेर व्हीप काम करु शकत नाही. मग ते आसाममध्ये काय करत होते? असा सवाल कपिल सिब्बलांनी केला. ...