लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल सिब्बल

कपिल सिब्बल

Kapil sibal, Latest Marathi News

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल” - Marathi News | Only solution is to make Rahul Gandhi the Congress president Says Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले. ...

दीड वर्षापासून काँग्रेसला अध्यक्ष नाही, अशी कुठली पार्टी चालते का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | Congress leader kapil sibal says congress is without a leader from one and a half year and workers do not know future way  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड वर्षापासून काँग्रेसला अध्यक्ष नाही, अशी कुठली पार्टी चालते का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

"राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे?" ...

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...” - Marathi News | congress Leaders have rebelled again Sonia & Rahul gandhi after the defeat in Bihar elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...”

Bihar Result, Congress Sonia gandhi, Rahul gandhi News: आता काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देत आहेत ...

बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी - Marathi News | After the Bihar result, there was a resurgence of leadership in the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून पुन्हा ठिणगी

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह  : ‘त्या’ नेत्यांचा पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल ...

बिहार निकालावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; “पक्षासाठी पराभव होणं ही सर्वसामान्य घटना” - Marathi News | Bihar Result: Voices Of Protest Resurfaced In The Congress Kapil Sibal over Sonia & Rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहार निकालावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; “पक्षासाठी पराभव होणं ही सर्वसामान्य घटना”

Bihar Election Result, Congress Kapil Sibal News: बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात विचार विनिमय होणं गरजेचे आहे, तर दुसरीकडे महाआघाडीच्या पराभवात आरजेडी आणि डावे पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधत आहेत. ...

अर्णब गोस्वामींविरुद्धच्या खटल्यात एका वकिलाची प्रति सुनावणी 'फी फक्त 10 लाख'  - Marathi News | Arnab Goswami's lawyer gets 'only Rs 10 lakh fee' per hearing, kapil sibbal lawyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्णब गोस्वामींविरुद्धच्या खटल्यात एका वकिलाची प्रति सुनावणी 'फी फक्त 10 लाख' 

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आरजी आउटलिअर मीडिया प्रा. लि. आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला - Marathi News | Ghulam Nabi Azad and kapil Sibal should join BJP like Scindia says ramdas Athawale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला

पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांवर आरोप करणं चुकीचं; आठवलेंचं राहुल गांधींवर शरसंधान ...

हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams congress leaders who wrote letter to sonia gandhi over leadership issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

पक्षात जमलं नाही की भाजपमध्ये पळायचं हीच सक्रियता; काँग्रेसमधील नेत्यांवर शिवसेनेची टीका ...