भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत. Read More
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर मंकडिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाजाला मंकडिंग करून धाव बाद केल्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. अनेक दिग्गज आजी माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया ...
75 years of independence Top Achievements Of India In Sports : २०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं होतंय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे. १९४७ ते २०२२ या काळात भारतीयांनी अनेक ...