लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव, मराठी बातम्या

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
"...तर मला हार्ट अटॅकच आला असता"; कॉल हिस्ट्री दाखवून अश्विन असं का म्हणाला? जाणून घ्या - Marathi News | Ashwin Retirement talked about heart attack by seeing call history sachin tendulkar Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर मला हार्ट अटॅकच आला असता"; कॉल हिस्ट्री दाखवून अश्विन असं का म्हणाला? जाणून घ्या

Ashwin Retirement, Australia Tour: अश्विनने तिसरी कसोटी संपल्यानंतर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली ...

AUS vs IND : जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS, 3rd Test: Jasprit Bumrah breaks Kapil Dev’s record, becomes leading Indian wicket-taker in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला

जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव, कपिल पाजींचा विक्रम मोडला ...

१४७ वर्षांत कुणाला जमलं नाही ते बुमराहनं करुन दाखवलं; 'फास्टर फिफ्टी'सह कपिल पाजींचा विक्रमही मोडला - Marathi News | AUS vs IND 3rd Test Jasprit Bumrah 50 Wicket In Australia Breaks 147 Years Test Lowest Average Record Also Overtaken Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ वर्षांत कुणाला जमलं नाही ते बुमराहनं करुन दाखवलं; 'फास्टर फिफ्टी'सह कपिल पाजींचा विक्रमही मोडला

कपिल पाजी यांच्यानंतर ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करणारा बुमराह दुसरा गोलंदाज ...

भारतीय वेगवान गोलंदाजांची चर्चा होतेय, याचा आनंद : कपिल देव - Marathi News | AUS vs IND Kapil Dev praises Bumrah for leading team India Bowling Excellence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय वेगवान गोलंदाजांची चर्चा होतेय, याचा आनंद : कपिल देव

युवा खेळाडू अधिक प्रमाणात समजूतदार असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास भरलेला आहे. ...

AUS vs IND : बुमराहचा 'पंजा'! कपिल पाजींशी बरोबरी अन् अक्रमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम - Marathi News | Australia vs India Jasprit Bumrah Equals Kapil Dev's Staggering Record With 5-Wicket Haul In Perth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराहचा 'पंजा'! कपिल पाजींशी बरोबरी अन् अक्रमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम

बुमराहनं दिग्गज आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन पेक्षाही बेस्ट कामगिरी नोंदवली आहे.  ...

AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग - Marathi News | aus vs ind test series kapil dev ssays to virat kohli and rohit sharma that Forget about New Zealand series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा. ...

रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी? - Marathi News | Kapil Dev Candid Statement On Rohit Sharma And Virat Kohli Retirement Compares Them To Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीसंदर्भात कपिल पाजींनी व्यक्त केलेल मत चर्चेत ...

६३४ दिवसांनी टेस्ट खेळणार पंत! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी - Marathi News | IND vs BAN Rishabh Pant Eyes On Big Record Of Sourav Ganguly Kapil Dev Most Six In Test For India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत ६३४ दिवसांनी करतोय कमबॅक! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी

त्याला या कमबॅकच्या कसोटी मालिकेत सिक्सरचा खास रेकॉर्ड खुणावतोय.  ...