शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : रवी शास्त्रींचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार; राहुल द्रविडचं नाव चर्चेत, कपिल देव यांचं मोठं विधान 

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

क्रिकेट : India vs England, 2nd Test : आर अश्विनची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; विराट कोहलीसह सावरला टीम इंडियाचा डाव

क्रिकेट : India vs England, 2nd Test : इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, आर अश्विननं मोडला कपिल देव, हरभजन सिंग यांचा विक्रम

क्रिकेट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला कपिल देव यांनी ड्रेसिंग रूममधून पळवून लावले होते

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : आर अश्विननं दिले कांगारूंना तीन धक्के, मोडला कपिल देव यांचा विक्रम

क्रिकेट : आता फार बरे वाटते: कपिल देव

क्रिकेट : कपिल देव यांना मिळाला डिस्चार्ज; चेतन शर्मा यांनी पोस्ट केला फोटो

क्रिकेट : तुमचं प्रेम पाहून मी भारावून गेलो!, कपिल देव यांची भावनिक पोस्ट