लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कणकवली

कणकवली

Kankavli, Latest Marathi News

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन - Marathi News | Vasantrao Acharykar inaugurates a cultural festival at the theater | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू ...

सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर ! - Marathi News | All four crore balance budget presented! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !

कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी ...

कणकवलीत पर्यटन महोत्सवातून आर्थिक समृद्धी येईल  : प्रवीण दरेकर  - Marathi News | Economic prosperity will come from Karnavali tourism festival: Praveen Darekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत पर्यटन महोत्सवातून आर्थिक समृद्धी येईल  : प्रवीण दरेकर 

कणकवली पर्यटन महोत्सवातून शहराचा विकास होतानाच आर्थिक समृद्धी बरोबरच वैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले. ...

कणकवलीत २ जानेवारी पासून पर्यटन महोत्सव - Marathi News | Tourist Festival from 1st January in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत २ जानेवारी पासून पर्यटन महोत्सव

कणकवली पर्यटन महोत्सव २०२० चे आयोजन २ ते ५ जानेवारी २०२० च्या दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तर याचा समारोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण र ...

कणकवलीत एर्नाकुलम एक्स्प्रेसची अचानक तपासणी, रेल्वे जाळपोळीच्या संदेशामुळे खळबळ - Marathi News |  A sudden inspection of Ernakulam Express in Karnavali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कणकवलीत एर्नाकुलम एक्स्प्रेसची अचानक तपासणी, रेल्वे जाळपोळीच्या संदेशामुळे खळबळ

कणकवली पोलीसांच्या पथकासह बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने कणकवली रेल्वेस्थानकात गाडीची तपासणी केली. ...

'कणकवली पर्यटन महोत्सव' २ जानेवारी पासून , ५ जानेवारी रोजी समारोप - Marathi News | 'Kankavali Tourism Festival' kicks off on 2nd January, 1st January | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कणकवली पर्यटन महोत्सव' २ जानेवारी पासून , ५ जानेवारी रोजी समारोप

कणकवली येथील नगरपंचायतीच्यावतीने २ ते ५ जानेवारी या कालावधीत ' कणकवली पर्यटन महोत्सव २०२० ' आयोजित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या पर्यटन महोत्सवाअंतर्गत फूड फेस्टिव्हल, चित्ररथ तसेच विविध स्पर्धा असे विविधांगी कार्य ...

कणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव ! - Marathi News | Paramhansa Bhalchandra Maharaj Punyatithi Festival in Kankavali from November 29! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ...

कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम ! - Marathi News | 'Eat Street for Kids' in Kankavali on 5th November! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत २० नोव्हेंबर रोजी 'लहान मुलांसाठी खाऊ गल्ली' कार्यक्रम !

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत अनेक कला रसिक आहेत. या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, लहान मुलांसाठी काही तरी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम असावा , त्यांना थोडा वेळ तरी विरंगुळा मिळावा यासाठी ' लह ...