KankavliNews Sindhudurg- कणकवली शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असून, विकास आराखड्यातील हद्द निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील हरकती नागरिकांकडून मागविण्याचेही यावेळी ठरविण्यात ...
corona virus Kankvali Market Sindhudurg- कणकवली परिसरात शिमगोत्सवासाठी दाखल झालेल्या मुंबईकर मंडळींनी विविध साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे गर्दीचे प्रमाण काहीसे वाढले होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा अनेक ठिकाणी उडाल्य ...
Kankavli Farmer Sindhudurg- कणकवली तालुक्यातील साकेडी गावामध्ये विशाल विजय गुरव यांनी ह्यप्राजक्ता गांडूळ खतह्ण नावाने प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच मार्गदर्शक ठरत आहे. विशेष म्हणजे बेरोजगारांना नवा रोजग ...
Pwd Kankavli Sindhudurg- कणकवली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्वरी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुर ...
tourism Kankavli Sindhudurg- कणकवली शहर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी द्यावा. अशी मागणी कणकवली नगरपंचायत मधील शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक व इतर नगरसेवकांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे क ...
Mahashivratri Cycling sindhuddurg- महाशिवरात्रीनिमित्त कणकवली शहरातील 'कनक रायडर्स ' च्या सायकलपटूंनी १०४ किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. ...
liquor ban Sindhudurg- वैभववाडी तालुक्यात अवैध मद्यसाठा बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी दिनेश महादेव गुरव (रा. वेंगसर, वैभववाडी) याला ५० हजारांची दंडात्मक शिक्षा कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश दीपिका पाटील यांनी सुनावली आहे. ...
NiteshRane Sindhudurgnews- जिल्हा नियोजनमधून कणकवली नगरपंचायतला मिळालेला विकासनिधी हा स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार मिळाला आहे . त्यामुळे आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर या जोडीने त्याचे फुकटचे श्रेय घेवू नये. ...