कणकवली नगरपंचायत प्लेग्राऊंड गार्डन परमहंस भालचंद्र महाराज आश्रमानजीक कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. ...
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला. ...
गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे कणकवली शहरात पाणी साचून लोकांच्या घरात घुसले. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअतर्गत मालवण तालुक्यातील आणखी तीन रस्त्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. १३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ...