लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कणकवली

कणकवली, मराठी बातम्या

Kankavli, Latest Marathi News

प्रांताधिकारी, तहसीलदार निवासस्थानांचे काम अपूर्ण, कणकवलीतील स्थिति ; लाखो रूपये वाया - Marathi News | Provincial, Tahsildar residence work incomplete, condition in Kankavali; Millions of rupees wasted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रांताधिकारी, तहसीलदार निवासस्थानांचे काम अपूर्ण, कणकवलीतील स्थिति ; लाखो रूपये वाया

कणकवली शहरात तहसिलदारांसाठी निवासस्थानांचे बांधकाम सुमारे सात वर्षापूर्वी करण्यात आले आहे. मात्र, दोन्ही बांधकामे अद्याप अपूर्णच आहेत. ...

अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी पिंगुळीनगरीत वर्दळ सुरू - Marathi News | Pingullinagari ready for the nectar festival | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी पिंगुळीनगरीत वर्दळ सुरू

आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सभामंडप, फुलांची सजावट अशा आगळ््यावेगळ््या वातावरणात प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राऊळ महाराज मठ परिसर व पिंगुळीनगरी सज्ज झाली आहे. या उत्सवानिमित्त देश-विदेशातील अनेक भाविकांची पिंगुळीनगरीत ...

कणकवली नगरपंचायत सभा : महामार्ग ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांची नाराजी - Marathi News | Kankavali Municipal Panchayat Assembly: Councilors displeased over highway contractor work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली नगरपंचायत सभा : महामार्ग ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांची नाराजी

महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त के ...

सभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देणार ! - Marathi News | Will rally the office of absentee officers! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देणार !

पंचायत समितीच्या सभेमध्ये अनेक अधिकारी उपस्थित राहत नसल्याने जनतेच्या समस्या सुटू शकत नाहीत. त्यामुळे यापुढे या सभेला अनुपस्थित रहाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. तसेच अपूर्ण कामांबाबत जाब विचारला जाईल. असा इ ...

ग्रामसडक योजनेतील पोट ठेकेदारी पद्धत थांबवा, सभेत खासदारांचा आदेश - Marathi News | Stop the Contracting System in the Village Roads Scheme; | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रामसडक योजनेतील पोट ठेकेदारी पद्धत थांबवा, सभेत खासदारांचा आदेश

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून पोट ठेकेदारी पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप अशासकीय सदस्य सोमा घाडीगावकर यांनी शुक्रवारी सभेत केला. तसेच या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, ठेकेदारा ...

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन - Marathi News | Vasantrao Acharykar inaugurates a cultural festival at the theater | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू ...

सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर ! - Marathi News | All four crore balance budget presented! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !

कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी ...

कणकवलीत पर्यटन महोत्सवातून आर्थिक समृद्धी येईल  : प्रवीण दरेकर  - Marathi News | Economic prosperity will come from Karnavali tourism festival: Praveen Darekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत पर्यटन महोत्सवातून आर्थिक समृद्धी येईल  : प्रवीण दरेकर 

कणकवली पर्यटन महोत्सवातून शहराचा विकास होतानाच आर्थिक समृद्धी बरोबरच वैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले. ...