coronavirus, niteshrane, Muncipal Corporation, Kankavli, sindhudurgnews राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाला घाबरून घराच्या बाहेर येत नाहीत. मात्र, जेथे रुग्णालयात पाऊल ठेवण्यास लोक धजावत नाहीत.तेथे तुम्ही आयुष्याची पर्वा न करता आरोग्य सेवा देत आहात . गे ...
rain, kankvali, sindhdurug कणकवली तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये तेलीवाडी येथील मयुरी मंगेश तेली (वय ३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. रात्री उशिरा पर्यंत शोध घेवूनही ती सापडली नव्ह ...
हाथरसमध्ये युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कणकवली तालुका काँग्रेस मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशीच केंद्रातील भाजपा सरकार व राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यात आला . ...
उत्तरप्रदेश हाथसर येथील पिढीत युवतीच्या मृत्यूचे पडसाद गुरुवारी कणकवलीत उमटले. 'आम्ही कणकवलीकर' परिवाराच्यावतीने या घटनेचा निषेध करत शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत 'मशाल मार्च' काढण्यात आला. तसेच प्रांताधिकारी वैशाली राजमाने ...
shiv sena, protests, BJP government, kankavali, shindhedurg news निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती , पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. असा आरोप करीत शिवसेनेकडून गुरुवारी भाजपा प्रणित केंद्रशासनाचा ...
कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये २० ते २७ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तो कालावधी संपल्यामुळे सोमवारपासून कणकवली व लगतच्या गावांमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे. त्याचबरो ...
कणकवली नगरपंचायत व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शहरातील प्रमुख नागरिक यांचा बैठकीत २० ते २७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या कालावधीतील आठ दिवसांचा बाजार खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी ...