Sand Kankavali Sindhudurg- कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ असे एकूण ११ ट्रक महसूल विभागाने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहेत. या ट्रकवर आता महसूल विभागाकडून काय क ...
कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभाग आणि( IQAC)अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने १८ एप्रिल २०२१ रोजी 'सामाजिक शास्त्रातील अत्याधुनिक अभ्यास प्रवाह' या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई- परिषदेचे आयोजन ...
CoronaVirus Kankavli Sindhudurg- शासनाने नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत आज आम्ही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सर् ...
corona virus Kankvali Market Sindhudurg - कोरोनाच्या फटक्यामुळे कणकवलीतील व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कणकवलीत व्यापाऱ्यांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला नेहमीच व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील. असे स ...
CoronaVirus Kankavli Market Sindhudurg- कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठ ...
water park Kankvali Sindhudurg- प्रादेशिक पर्यटन योजनेतून कणकवली शहरात पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होण्यासाठी बारमाही सुरू असणारा ( वॉटर फॉल ) धबधब्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे . कणकवली शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी नवनवीन उप ...
Kankavli School Sindhudurg- सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडक ...
Kankvali Congress Sindhudurg- केंद्र सरकारच्या तीन कृषीविरोधी कायद्याचा व इंधन दर वाढीचा निषेध म्हणून कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयाच्याबाहेर शुक्रवारी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जो ...