कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
ट्विटमध्ये लिहिले होते की, शेतकऱ्यांना भटकवण्यासाठी प्रियांका आणि दिलजीतचं लेफ्ट मीडियाकडून कौतुक होईल. भारत विरोधी इंडस्ट्री त्याना ऑफर देतील. हा सिलसिला असाच चालत राहणार. ...
कंगना आणि दिलजीत यांच्यातील वाद नंतर शांत झाला. पण दोघांचे फॅन्स ट्विटरवर #DiljitVsKangana ट्रेंड करवत आहेत. दोघांचे फॅन्स आपापल्या स्टार्ससाठी मीम्स बनवत आहेत. ...