कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला... हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती भलतीच आनंदी असल्याचंही पहायला मिळालं. त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं. पण कंगणा राणावतचा असा एक व्हिडीओ समोर आलाय... तो पाहून अनेकांनी तिला ना ...
Nawab Malik on Kangana Ranaut: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगना रणौतला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. ...
देशाला १९४७ साली भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कंगना रणौतवर आता जोरदार टीका केली जात आहे. ...