शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची सुप्रीम कोर्टात याचिका

क्राइम : कंगनाला कोर्टाने दिला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी 

मुंबई : रनाैत भगिनींना दिलासा; अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण 22 मार्चपर्यंत कायम

फिल्मी : जग कुठल्या कुठे चाललंय आणि माझा Silly Ex ...! कंगनाने हृतिकला पुन्हा डिवचलं

फिल्मी :  म्हणे, श्रीदेवीनंतर मीच...! कंगना राणौत पुन्हा बरळली; नेटकरी म्हणाले, कित्ती मोठा जोक

फिल्मी : जयललिता यांच्या भूमिकेतून कंगना राणौत करणार राजनीती, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : कंगना सुरुवातीपासूनच बंडखोर, म्हणाली - जेव्हा वडिलांनी मला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा... 

राष्ट्रीय : मी दीपिका किंवा आलिया नाही, कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते; कंगनाचा सणसणीत टोला

फिल्मी : राम गोपाल वर्मांचं डिलीट ट्विट झाले व्हायरल, कंगना राणौतला म्हटले होते न्यूक्लियर बॉम्ब

राष्ट्रीय : कंगनाच्या सुरक्षेवर नेमका किती खर्च होतो?; अमित शहांच्या गृहमंत्रालयाचं 'अजब' उत्तर