शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : इसको बोलो रामदेव का जीन्स पहने...! दीपिकाला डिवचू पाहणाऱ्या कंगनाला लोकांनीच दाखवला आरसा

फिल्मी : अनुराग कश्यप, तापसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; कंगना म्हणाली, मला पहिल्यापासूनच...

मुंबई : कंगना देशद्रोह प्रकरण; पोलिसांनी न्यायालयात  सादर केला तपास अहवाल

मुंबई : 'ती' हिंसक घटना अन् शाहीनबाग आंदोलनासाठी तापसी, अनुरागनं पैसा पुरवला; कंगनाचा थेट आरोप

फिल्मी : कंगनाने ‘तो’ फोटो गुगलवरून चोरला? मीम्स पाहून कंगना बिथरली; म्हणे, यामागे माझा एक लव्हर!!

फिल्मी : ६ महिन्यानंतर ऑफिसला गेली कंगना राणौत, अभिनेत्रीने केला BMCवर मोठा आरोप

फिल्मी : फाटकी अमेरिकन जिन्स अन् चिंधी ब्लाऊज...! कंगना राणौतचा दीपिका पादुकोणला टोला!!

फिल्मी : Kangana Ranaut : मोठी बातमी..! BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की - 'आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी'

महाराष्ट्र : कंगनाची खटले हिमाचल प्रदेशला हलवण्याची मागणी | Warrant Issued Against Kangana Ranaut | Javed Akhtar

क्राइम : शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना