शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

फिल्मी : Thalaivi : ट्रेलर प्रदर्शनापूर्वीच कंगना रनौत चर्चेत, फोटो पाहून उडवली जाते खिल्ली

सोशल वायरल : नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली....

फिल्मी :  फाटक्या जीन्सवर कंगना राणौतने पाजळले ज्ञान; म्हणाली, भिकारी दिसणार नाही याची काळजी घ्या

फिल्मी :  कंगना राणौत मंडी पोटनिवडणूक लढणार का? अभिनेत्री काय म्हणाली वाचा

मुंबई : Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

क्राइम : कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका

फिल्मी : कंगना राणौत पुन्हा बरळली, गांधींजींना ‘चूक’ अन् ब्रिटनच्या महाराणीला ‘महान’ म्हणाली!!

फिल्मी : कंगणाबाई, कोरोनाचे नियम पाळा ! किश्वर मर्चंटने विचारला प्रश्न तर नेटकऱ्यांनी केलं 'या' कारणामुळे ट्रोल

फिल्मी : कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली तू नेहमी स्वस्तच राहणार !