शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 9:51 PM

Kangana ranaut and Didda The Warrior Queen of Kashmir : परवानगी शिवाय पुस्तकातील स्टोरीच्या आशयाचा ट्विटमध्ये वापर

ठळक मुद्देकौल यांनी वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य  महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.त्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही असा आरोप पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी करत याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

मुंबई: "Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" या पुस्तकातील काही भाग कंगना राणावत हिने तिच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेचे ट्विटर करताना वापरला. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही असा आरोप पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी करत याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी खार पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.कौल यांनी वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य  महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार त्यांच्या पुस्तकातील स्टोरीचा आशय असलेला ईमेल त्यांनी कंगनाला पाठवला होता. सदर  ईमेलमधील कहाणीचा काही भाग कंगनाने तिच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा करताना मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय ट्वीटमध्ये वापरला. त्यामुळे तिने त्यांचा विश्वासघात करत फसवणूक केली असे त्यांनी तक्रारीत नमुद केले होते. या तक्रारीवरून न्यायालयाने शुक्रवारी सीआरपीसी १५६(३) अन्वये कंगनासह तिची बहीण रंगोली चांडेल, भाऊ अक्षत राणावत आणि कमलकुमार जैन यांच्या विरोधात विश्वासघात ,फसवणूक व कॉपीराइटचे उल्लंघन इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतCourtन्यायालयTwitterट्विटर