कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानानंतर ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. नागपुरात तर कंगना ही मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात दाखल करा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. ...
१९४७ साली देशाला भिकेत स्वातंत्र्य मिळालं, अशी मुक्ताफळं कंगनानं उधळली. कंगनाच्या या विधानाचा सगळ्यात आधी आम्ही निषेध करतो. कंगनाचं हे विधान स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान करणारं आहे, म्हणून कंगनावर देशद्रोहाचा खटला भरण्यात याव ...
देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर जोरदार टीका होत आहे. ...