कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Shiv Sena-BJP Politics: स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना नेते Sanjay Raut यांनीही Kangana Ranaut आणि Vikram Gokhale यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता या वादात BJPनेही उडी घेतली असून, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंत ...
Kangana Ranaut Controversial Statement : स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वक्तव्यानंतर कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली . ...
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं लाज आणणारं विधान ड्राम क्विन कंगना रणौतनं केलं. कंगनाच्या या बरळण्यानंतर तिच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, तरीही कंगना थांबलेल ...
महात्मा गांधींबद्दल बोलण्याची कंगनाची लायकी नाही, ती तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. ...
Anita Bose: महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. पण नेताजींनी नेहमीत गांधीजींचा आदर केला, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे. ...