शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'छोटा बच्चा बन गया गँगस्टर', कंगना राणौतने आलिया भट आणि 'गंगूबाई काठियावाडी'ची उडवली खिल्ली

फिल्मी : VIDEO: कंंगना राणौतने भरकार्यक्रमात करण जोहरकडे केले होते दुर्लक्ष, निर्मात्याचा उतरला होता चेहरा

फिल्मी : तिसरं मुलं जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा...! वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट

फिल्मी : नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून कंगना राणौतवर भडकले लोक ; म्हणाले, तू कसली हिंदू?

फिल्मी : तेनु काला चश्मा जचता रे..!, काळ्या चष्म्यात कंगना राणौत दिसली स्टायलिश, पहा तिचे फोटो

फिल्मी : Dostana 2: 'सुशांतसारखे लटकण्यासाठी भाग पाडू नका', कार्तिक आर्यनच्या समर्थनात मैदानात उतरली कंगना राणौत

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचे कुंभमेळा संपवण्याचे आवाहन; कंगना म्हणते - रमजानवरही घालावेत निर्बंध

फिल्मी : कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली; युजर्स म्हणाले, संजय राऊतांची खुर्ची गेल्याशिवाय...! 

फिल्मी : एखाद्या राणीप्रमाणेच आहे कंगना रणौतचा थाट, पाहा तिच्या आलिशान घराचे फोटो

फिल्मी : ‘चंगू मंगू गँग’ म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे सरकारवर साधला निशाणा, अशी झाली ट्रोल