कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Poonam Pandey-Kangana Ranaut : आता पूनम पांडेच्या गेम प्लानिंगचं कंगनाने खूप कौतुक केलं आहे. कंगनाला तिची पूनमची एक कला इतकी आवडली की, तिने पूनमला तिचा क्लास घेण्याचा सल्ला दिला. ...
Lock Upp, Karanvir Bohra: कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.आता टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल शॉकिंग खुलासा केला आहे. ...
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri)चा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमा पाहिल्यानंतर कंगना रणौत(Kangana Ranaut)ने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ...
Bollywood actress: रॅम्प वॉक करत असताना अनेकदा अभिनेत्रींचा तोल जाऊन त्या पडल्या. मात्र, पुन्हा आत्मविश्वासाने उठून त्यांनी त्यांचा वॉक पूर्ण केला. ...