लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही'; कंगना रणौत अन् विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद रंगण्याची शक्यता  - Marathi News | 'My movies don't need stars'; Possibility of a dispute between Actor Kangana Ranaut and Vivek Agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही'; कंगना अन् विवेक अग्निहोत्रींमध्ये वाद रंगण्याची शक्यता

विवेक अग्निहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रणौतला तुमच्या सिनेमात घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. ...

'तुझे रडायचे दिवस आता सुरू झालेत पापा जो..,', कंगनाने पुन्हा घेतला करण जोहरशी ‘पंगा’! - Marathi News | Lock Upp host Kangana Ranaut mocks Karan Johar, says tere rone ke din.... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझे रडायचे दिवस आता सुरू झालेत पापा जो..,', कंगनाने पुन्हा घेतला करण जोहरशी ‘पंगा’!

Lock Upp : कंगना राणौत  (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यातील ‘वॉर’ आत्ताचं नाही. करणवर निशाणा साधण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. ...

Emotinal Breakdown!! ‘मी नॉर्मल नाहीये’, म्हणत ‘Lock Upp’मध्ये ढसाढसा रडली पूनम पांडे - Marathi News | lock Upp Poonam Pandey Crying Inconsolably Payal Rohatgi Try To Calm Down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emotinal Breakdown!! ‘मी नॉर्मल नाहीये’, म्हणत ‘Lock Upp’मध्ये ढसाढसा रडली पूनम पांडे

Poonam Pandey, Lock Upp : पूनम पांडेचा इमोशनल ब्रेकडाऊन पाहून सगळेच हैराण झालेत. ती बाथरूम एरियात अगदी धाय मोकलून रडताना दिसली. ...

'बाथरूममध्ये करतो अश्लील चाळे', 'लॉकअप'मध्ये मंदाना करीमीने या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप - Marathi News | Mandana Karimi makes serious allegations against actor in 'Lockup' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाथरूममध्ये करतो अश्लील चाळे', 'लॉकअप'मध्ये मंदाना करीमीने या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

'लॉकअप' (Lock Upp) या रिएलिटी शोमध्ये मंदाना करीमी (Mandana Karimi)ने सर्वांसमोर सांगितले की बाथरूममध्ये असे काही घडते ज्याबद्दल मला आणि सायशाला माहित आहे. हे खूपच भयानक आहे. ...

'...तर मी देखील तेच करेल, जे त्याने केलं'; अभिनेत्री कंगना रणौतचा विल स्मिथला पाठिंबा - Marathi News | Bollywood actress Kangana Ranaut has backed famous actor Will Smith | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर मी देखील तेच करेल, जे त्याने केलं'; अभिनेत्री कंगना रणौतचा विल स्मिथला पाठिंबा

आता बॉलिवडूची अभिनेत्री कंगना रणौतने देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.  ...

Lock Upp: करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi; म्हणाली, "अनेकांवर केले प्रयोग..." - Marathi News | lock upp show contestant payal rohatgi reveals she has done vashikaran kaala jaadu to save her career kangana ranaut show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi, म्हणाली; "अनेकांवर केले प्रयोग..."

कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) लॉकअप (Lock Upp) शो मध्ये सेलिब्रिटींचं निराळं रुप पाहायला मिळत असेल ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसेल. ...

Lock Upp: साईशा-कंगनामध्ये वादाची ठिणगी; अर्ध्यावरच सोडला साईशाने शो? - Marathi News | saisha shinde eliminated from lock upp after heated argument with host kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: साईशा-कंगनामध्ये वादाची ठिणगी; अर्ध्यावरच सोडला साईशाने शो?

Lock upp: जेलमध्ये मिळत असलेल्या जेवणाविषयी साईशा तक्रार करत होती. तसंच जेलमध्ये असलेल्या गार्डसलाही तिने चुकीचा वागणूक दिली. त्यामुळे कंगनाने साईशाची कानउघडणी केली. ...

जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण: कंगना रनौत सेलिब्रिटी असली तरी आरोपी- कोर्ट - Marathi News | Kangana Ranaut Might Be A Celebrity But Court On Defamation Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण: कंगना रनौत सेलिब्रिटी असली तरी आरोपी- कोर्ट

जावेद अख्तर मानहानी दाव्याच्या खटल्यात कंगनाला कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची सवलत देण्यास नकार दिला.  ...