कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Bollywood vs South Cinema: होय, कंगनाने महेश बाबूचं जोरदार समर्थन केलं आहे. महेश बाबू जे काही बोलला ते अगदी खरं आहे. बॉलिवूड खरंच त्याला अफोर्ड करू शकत नाही, असं कंगना म्हणाली. ...
Kangana Ranaut Talk about her Wedding: आतापर्यंत कंगनाने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत काही सांगितलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने याचा खुलासा केला की, ती लग्न का करत नाहीये. ...
Kangana Ranaut : आरजे सिद्धार्थ कननसोबत कंगना रणौत म्हणाली की, सोसायटीच अशी आहे की, अर्जुनच्या वक्तव्यांवर लक्ष देत नाही. अर्जुनही बराच कॉन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट देतो. ...
Munawar faruqui: शो संपल्यानंतर मुननव्वरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यातील जवळीक पाहून मुनव्वरने अंजली अरोराची फसवणूक केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...
Lock Upp Winner : काल ‘लॉक अप’ या बहुचर्चित शोचा ग्रँड फिनाले पार पडला. ‘लॉक अप’ची ट्रॉफी कोण जिंकतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुनव्वर फारुकी हा शोचा विजेता ठरला. ...