कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या 'इमर्जन्सी' (Emergency Movie) चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर (Anupam ...
Shreyas Talpade in Kangana Ranaut's Movie Emergency: 'इमरजन्सी' चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. ...
Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...
Kangana Ranaut , Karan Johar, Koffee With Karan Season 7 : करण जोहरला डिवचण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. अशात करण ‘कॉफी विद करण’चा ७ वा सीझन घेऊन येतोय म्हटल्यावर कंगना गप्प कशी बसणार? ...
कंगना राणौत (Kangana Ranaut) चा 'धाकड' सिनेमा फ्लॉप झाल्यावर निर्माता दीपक मुकुट यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचे ऑफिस आणि बंगला विकावा लागला अशी बातम्या समोर आल्यात. त्यावर निर्मात्याने आता स्वत: खुलासा केला आहे. ...
बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा कंगनाची चर्चा होतेय. पण एका वेगळ्याच कारणासाठी.... ...