कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut on Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकरचं २०२० सालातील एक पत्र समोर आले आहे. तिची चिठ्ठी वाचल्यानंतर कंगना खूप दुखावली गेली आहे. ...
Uunchai Special Screening Watch Shocking Video : ‘ऊंचाई’च्या स्क्रिनिंगला अक्षय कुमार, सलमान खान, भाग्यश्री अशा बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती जया बच्चन व कंगना राणौत या दोघींची. ...
इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. आता ब्लू टिक हवी असणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. मस्क यांच्या या निर्णयावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) हिने प्रतिक्रिया दिली आहे ...
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...
कंगनाचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. आता नवीन मालकाच्या आगमनानंतर, कंगना पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत येईल अशी अपेक्षा आहे. ...