कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना राणौतने ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी तिची संपत्ती गहाण ठेवल्याचा खुलासा केला आहे. कंगना सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आली आहे. ...
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.तुनिशाला न्याय मिळावा म्हणून अभिनेत्री कंगना रणौतने थेट पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. ...
बी-टाउन सेलेब्स अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धी झोतात येतात. आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. ...