कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut Shares Throwback Pictures : कॉलेज होस्टेलमधला कंगना चा पहिला दिवस होता. प्रिन्सिपल मॅम मिस सचदेवा यांनी कंगनाचा ड्रेस पाहून तिला नोटीस केलं. तिला जवळ बोलावलं... ...
Kangana Ranaut : कंगनाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एका गोष्टीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही गोष्ट कोणती तर कंगनाच्या घराबाहेर लागलेली पाटी. होय, सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. ...