लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"शाहरुख खान सिनेमाचा देव आहे", कंगनाकडून 'जवान'च्या टीमचे कौतुक! - Marathi News | jawan release kangana ranaut praised film called shahrukh khan as god of cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख खान सिनेमाचा देव आहे", कंगनाकडून 'जवान'च्या टीमचे कौतुक!

शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाच्या रिलीजच्या निमित्ताने कंगनाने या सिनेमाचे खूप कौतुक केले आहे. ...

'तिच्या कानाखाली जाळ काढायचाय'; पाकिस्तानी अभिनेत्रीची कंगनावर सडकून टीका - Marathi News | bollywood-pakistani-actress-nausheen-shah-wants-to-slap-kangana-ranaut-say-in-chat-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिच्या कानाखाली जाळ काढायचाय'; पाकिस्तानी अभिनेत्रीची कंगनावर सडकून टीका

kangana ranaut: सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाह हिची मुलाखत चर्चेत येत आहे. ...

'चंद्रमुखी २'साठी कंगना राणौत नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे नाकारला सिनेमा - Marathi News | Not Kangana Ranaut but this actress was the first choice for 'Chandramukhi 2', the film was rejected due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी २'साठी कंगना राणौत नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे नाकारला सिनेमा

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत लवकरच चंद्रमुखी २मध्ये दिसणार आहे. ...

भारत की इंडिया? नावाच्या वादात कंगना रणौतची उडी, म्हणाली- "इंडियन म्हणजे फक्त..." - Marathi News | Kangana Ranaut express firm opinion on India vs Bharat name controversy says indian means only slave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत की इंडिया? नावाच्या वादात कंगना रणौतची उडी, म्हणाली- "इंडियन म्हणजे फक्त..."

'इंडियन'चा अर्थ इंग्रजांनी काय काढला होता, याबद्दल कंगना बोलली ...

अंगावर रोमांच आणणारा 'चंद्रमुखी २’चा ट्रेलर रिलीज; नृत्य अदांनी घायाळ करणार कंगना - Marathi News | Trailer for Kangana Ranuat's 'Chandramukhi 2' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर रोमांच आणणारा 'चंद्रमुखी २’चा ट्रेलर रिलीज

'चंद्रमुखी २’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक, म्हणाली - साधी राहणी उच्च विचारसरणी, हेच खरे भारतीयत्व - Marathi News | Kangana praised women scientists of ISRO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे कौतुक केले. ...

इमर्जन्सी बघण्सासाठी उत्सुक, करण जोहरच्या वक्तव्यानंतर कंगना घाबरली; म्हणाली, "खूप भीती..." - Marathi News | After Karan Johar s Eager To Watch Emergency statement Kangana ranaut got scared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमर्जन्सी बघण्सासाठी उत्सुक, करण जोहरच्या वक्तव्यानंतर कंगना घाबरली; म्हणाली, "खूप भीती..."

मणिकर्णिका वेळीही करणने असंच विधान केलं होतं. ...

सनी पाजीच्या समर्थनार्थ बॉलिवूडची क्वीन; सेल्फीवाल्या फॅन्सबद्दल बोलली कंगना - Marathi News | Queen of Bollywood in support of Sunny Deol Paaji of gadar 2 ; Kangana talked about fans with selfies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सनी पाजीच्या समर्थनार्थ बॉलिवूडची क्वीन; सेल्फीवाल्या फॅन्सबद्दल बोलली कंगना

बॉलिवूड स्टार सनी देओलचा गदर २ देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. ...