लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"विराटची पावलं जिथे पडली, त्या जागेची पूजा करायला हवी"; 'किंग कोहली'ला कंगनाचा सलाम - Marathi News | world cup 2023 kangana ranaut praises virat kohli after his 50th centuary said worship the earth he walks on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विराटची पावलं जिथे पडली, त्या जागेची पूजा करायला हवी"; 'किंग कोहली'ला कंगनाचा सलाम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने कोहलीच्या 'विराट' विक्रमाबाबत पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.  ...

कंगना रणौतचा 'धाकड' आणि 'तेजस' फ्लॉप; निर्मात्यांना सोसावं लागलं 129 कोटी रुपयांचं नुकसान - Marathi News | Kangana Ranaut's 'Dhaakad' and 'Tejas' caused a loss of Rs 129 crore to the producers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतचा 'धाकड' आणि 'तेजस' फ्लॉप; निर्मात्यांना सोसावं लागलं 129 कोटी रुपयांचं नुकसान

गेल्या काही वर्षात कंगनाच्या फ्लॉप सिनेमांची यादी वाढतच चालली आहे.   ...

हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर - Marathi News | kangana ranaut can contest lok sabha election 2024 from Himachal Pradesh, eyes will be on mandi seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते. ...

Kangana Ranaut : "भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन"; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत - Marathi News | Kangana Ranaut hints to contest loksabha election after visiting dwarkadhish temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन"; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत

Kangana Ranaut : कंगनाला राजकारणात येण्याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. मात्र आत्तापर्यंत ती ते नाकारत आली होती. मात्र यावेळी तिने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म" - Marathi News | "Narendra Modi is an avatar of Shri Krishna, he was born to save the country", Says kangana ranaut on narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म"

कंगनाने तेजस चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. ...

योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक - Marathi News | Yogi watched 'Tejas' with Kangana Ranaut; The Chief Minister yogi adityanath is emotional after seeing the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक

लखनौच्या लोकभवन येथे कंगना रणौतच्या तेजस चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग झाले. ...

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत.. - Marathi News | World Vegan Day 2023: Bollywood celebrities who follows vegan diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

...

कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..." - Marathi News | kangana ranaut shared video of her pleading audience to watch her tejas movie whereas prakash raj made fun of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, "भारत २०१४ मध्येच..."

प्रकाश राज आणि कंगनामध्ये आता सोशल मीडियावर वॉर सुरु झाल्याचीच चिन्ह आहेत. ...