लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
...अन् अभिनेत्री कंगनाची झाली फजिती; एन्टीचिटींग विधेयक नातेसंबंधातील फसवणुकीचे असल्याची समजूत - Marathi News | ...and the actress Kangana ranaut became moye moye; Anti-Cheating Bill Perceptions of Cheating in Relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् अभिनेत्री कंगनाची झाली फजिती; एन्टीचिटींग विधेयक नातेसंबंधातील फसवणुकीचे असल्याची समजूत

कोणताही पुरुष एखाद्या महिलेला प्रदीर्घ काळ डेट केल्यानंतर सोडू शकत नाही, जर त्याने असे केले तर त्याला महिलेला देखभाल भत्ता द्यावा लागेल, असे कंगनाचे म्हणणे होते... ...

कंगना रणौतने 'डार्क वेब' विरोधात उचलला आवाज, केंद्राला उद्देशून म्हणाली, "इंडस्ट्रीतील मोठी नावं..." - Marathi News | Kangana Ranaut Raises Voice Against Dark Web says center should look into it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने 'डार्क वेब' विरोधात उचलला आवाज, केंद्राला उद्देशून म्हणाली, "इंडस्ट्रीतील मोठी नावं..."

डार्क वेबमुळे हादरलं बॉलिवूड! ...

प्लास्टिक बॅगसोबत पतीची तुलना केल्याने ट्विंकलवर भडकली कंगना, म्हणाली, "तुम्हाला सोन्याच्या ताटात सगळं मिळतं म्हणून..." - Marathi News | Kangana ranaut gets angry at Twinkle khanna comparing husband to a plastic bag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लास्टिक बॅगसोबत पतीची तुलना केल्याने ट्विंकलवर भडकली कंगना, म्हणाली, "तुम्हाला सोन्याच्या ताटात सगळं मिळतं म्हणून..."

पतीची तुलना प्लास्टिक बॅगसोबत केल्याने कंगनाने ट्विंकल खन्नावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय पोस्ट लिहून तिची चांगलीच शाळा घेतलीय. ...

मृणाल ठाकूरने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर; 2 अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये - Marathi News | mrunal-thakur-and-her-father-have-bought-two-apartments-from-kangana-ranaut-family-in-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर; 2 अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

mrunal thakur: कंगनाच्या वडिलांचं घर झालं मृणाल ठाकूरच्या नावावर; या घरासाठी मृणालने तिची सगळी जमापुंजी खर्च केली आहे. ...

'पंगा क्वीन' कंगना रणौतनं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं का केलं कौतुक? - Marathi News | Kangana Ranaut Praises Aishwarya Rai Bachchan divine Beauty Share Appreciation post On Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंगा क्वीन' कंगना रणौतनं विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचं का केलं कौतुक?

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी कंगना अनेक गोष्टींवर आपले मत मांडताना दिसते.   ...

कंगनासाठी धावून आला आर माधवन! तनूचं बुडतं करिअर वाचवणार? पोस्ट पाहून चाहते खूश - Marathi News | R Madhavan reunite with kangana Ranaut for upcoming project kangana shared with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनासाठी धावून आला आर माधवन! तनूचं बुडतं करिअर वाचवणार? पोस्ट पाहून चाहते खूश

बॅक टू बॅक फ्लॉपनंतर कंगनाने तिचा हुकमाचा एक्काही काढला असल्याचं दिसतंय. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कंगना रणौतसोबत केलंय काम - Marathi News | Famous actress Mallika Rajput hanged herself at her Sultanpur house worked with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या, कंगना रणौतसोबत केलंय काम

Mallika Rajput Suicide: प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी केली आत्महत्या ...

साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ - Marathi News | Actress Kangana Ranaut stuns in a blue saree inspired by Sadhana Shivdasani see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडीत खुललं कंगनाचं सौंदर्य, फोटो पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री कंगनाने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. ...