कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
या प्री-वेडिंग फंक्शनपूर्वी, अंबानी कुटुंबाने जामनगरमधील स्थानिकांना जेवण दिले होते. दरम्यान, अनंत अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला होता, यावर कंगना राणौतने त्याचे खूप कौतुक केले होते. ...
Kangana ranaut:कंगनाने कोर्टात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा उल्लेख करत इंडस्ट्रीत आऊटसाइडर लोकांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते यावर भाष्य केलं आहे. सोबतच मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते असंही ती यावेळी म्हणाली. ...
कोणताही पुरुष एखाद्या महिलेला प्रदीर्घ काळ डेट केल्यानंतर सोडू शकत नाही, जर त्याने असे केले तर त्याला महिलेला देखभाल भत्ता द्यावा लागेल, असे कंगनाचे म्हणणे होते... ...