लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य' - Marathi News | Kangana Ranaut joined politics because of her failing acting career calls herself last generation of stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य'

Kangana Ranaut : भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या कंगनाची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..." - Marathi News | bollywood actress hema malini reaction on kangan ranaut for getting ticket from bjp for upcoming lok sabha election 2024  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..."

बॉलिवूड क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभेटचं तिकीट देण्यात आलं आहे. ...

उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, "सनी लिओनीला विचारा..." - Marathi News | kangana ranaut reacts on soft porn star comment on urmila matondkar said ask sunny leaone is not she geeting respect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, "सनी लिओनीला विचारा..."

"आपल्या देशात...", उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने दिलं उत्तर ...

"ते मंगळावरुन आलेत", भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र - Marathi News | While supporting the BJP, Kangana ranaut slam Congress and rahul gandhi priyanka gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते मंगळावरुन आलेत", भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र

कंगना रणौतने राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर टिका केलीय. घराणेशाहीचा उल्लेख करत कंगना काय म्हणाली बघा. ...

कंगना राणौतला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, जाणून घ्या तिने चित्रपटसृष्टीत का आणि कसा प्रवेश केला! - Marathi News | kangana ranaut bollywood actress politics entry films education background | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, जाणून घ्या तिने चित्रपटसृष्टीत का आणि कसा प्रवेश केला!

कंगनानं बॉलिवूडमध्ये आपलं नाव चमकवलं. पण, कंगनाला कधीच अभिनय क्षेत्रात यायच नव्हतं. ...

बॉलिवूडची 'क्वीन' तर आलीच, आता 'या' स्टारकिडची राजकारणात यायची इच्छा - Marathi News | After Kangana Ranaut now Sara Ali Khan also speaks about Politics entry says of course I will think about it in future | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची 'क्वीन' तर आलीच, आता 'या' स्टारकिडची राजकारणात यायची इच्छा

आता स्टारकीड्सचा जमाना आहे. त्यामुळे एखाद्या स्टारकीडने निवडणूक लढवली तर आश्चर्य वाटायला नको. ...

कंगना विरुद्ध काँग्रेसकडून यामी गौतम निवडणुकीच्या रिंगणात? हिमाचल प्रदेशातून मिळालं लोकसभेचं तिकीट? - Marathi News | will yami gautam get ticket from congress for loksabha election against kangana ranaut himachal pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना विरुद्ध काँग्रेसकडून यामी गौतम निवडणुकीच्या रिंगणात? हिमाचल प्रदेशातून मिळालं लोकसभेचं तिकीट?

Loksabha Election : काँग्रेसकडून यामी गौतमला लोकसभेचं तिकिट? कंगनाच्या विरोधात हिमाचल प्रदेशातून लढणार? ...

कंगना राणौत आणि अरुण गोविल यांच्यात श्रीमंत कोण? जाणून घ्या नेटवर्थ - Marathi News | Who is rich between Kangana Ranaut and Arun Govil? Know net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत आणि अरुण गोविल यांच्यात श्रीमंत कोण? जाणून घ्या नेटवर्थ

अभिनेत्री कंगना राणौत आणि अरुण गोविल दोघेही भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. ...