लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
अपघातामुळे या प्रसिद्ध अभिनेत्याचे वाढले होते कित्येक किलो वजन, पण आता झालाय एकदम फिट - Marathi News | arvind swami is unrecognizable in Thalaivi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघातामुळे या प्रसिद्ध अभिनेत्याचे वाढले होते कित्येक किलो वजन, पण आता झालाय एकदम फिट

या अभिनेत्याने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ...

कंगणा राणौतने घेतला परत एकदा पंगा; करून टाकलं विराट कोहलीचं बारसं... - Marathi News | Kangana Ranaut took Panga once again; said Virat Kohli is panga queen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगणा राणौतने घेतला परत एकदा पंगा; करून टाकलं विराट कोहलीचं बारसं...

कोहलीही आक्रमक आहे. त्यामुळे आता कोहली यावर काय वक्तव्य करतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. ...

बहिण रंगोलीवरील अ‍ॅसिड हल्ल्यानंतर कंगनाला करावा लागला होता ह्या वाईट गोष्टींचा सामना - Marathi News | Kangana Ranaut Reveals She Did ‘Tacky Films’ For Sister Rangoli Chandel’s Surgeries After Acid Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिण रंगोलीवरील अ‍ॅसिड हल्ल्यानंतर कंगनाला करावा लागला होता ह्या वाईट गोष्टींचा सामना

एकतर्फी प्रेमातून कंगना रानौतची बहिण रंगोली चंडेलवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. त्यावेळी रंगोलीसोबत संपूर्ण कुटुंब हादरून गेलं होतं. ...

'थलायवी' सिनेमातील एमजीआर यांचा लूक आऊट - Marathi News | First look realese of mgr from movie thalaivi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवी' सिनेमातील एमजीआर यांचा लूक आऊट

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत लवकरच ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार - Marathi News | On the one hand #BoycottChhapaak is trending, Kangana Ranaut thank to Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार

Chhapaak Movie : कंगना रानौतने या कारणासाठी दीपिका पदुकोणचे मानले आभार ...

 काय ‘पंगा’च्या रिलीजनंतर कंगना राणौत चढणार बोहल्यावर? म्हणून होतेय चर्चा - Marathi News | Will Kangana Ranaut considers marriage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय ‘पंगा’च्या रिलीजनंतर कंगना राणौत चढणार बोहल्यावर? म्हणून होतेय चर्चा

होय, कंगना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. ...

कंगना राणौत ‘फोर्ब्स’वर रूसली, बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस - Marathi News | kangana ranaut sister rangoli chandel sent legal notice to forbes india for displaying actress false earnings report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत ‘फोर्ब्स’वर रूसली, बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस

फोर्ब्स इंडियाने नुकतीच यंदा सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीवरूनही रंगोली उखडली होती. ...

Year Ender 2019: या वर्षात हे स्टार्स ठरले ‘ Top Newsmakers’  - Marathi News | year ender 2019 a list of top newsmakers from bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2019: या वर्षात हे स्टार्स ठरले ‘ Top Newsmakers’ 

2019 या मावळत्या वर्षांत अनेक बॉलिवूड स्टार्स चर्चेत राहिले. ...