लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण - Marathi News | shiv sena purposely giving importance to kangana ranaut says mns leader sandeep deshpande | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा ...

कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...' - Marathi News | Adhyayan Suman on Kangana Ranaut's drug comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'

अध्ययन असंही म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत इतका मोठा खुलासा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालाय. पण हे सगळं फार पूर्वीपासून सुरू आहे. ...

अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या... - Marathi News | Everyone has the right to express, Amrita Fadnavis backs Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना राणौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे. ...

कंगनाच्या वक्तव्यावर राज्यभर संताप, बॉलीवूडसह राजकारणही ढवळले   - Marathi News | Kangana's statement sparked outrage across the state, including Bollywood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या वक्तव्यावर राज्यभर संताप, बॉलीवूडसह राजकारणही ढवळले  

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, ड्रग्ज आणि बॉलीवूड माफियांवरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यातील कलगीतुरा शुक्रवारी सर्वपक्षीय बनला. ...

मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती - Marathi News | Mumbai is my karma bhoomi, she treated me like Yashodamai; After the controversy, Kangana Ranaut was overwhelmed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...

कंगनाने केला महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा अपमान - Marathi News | Kangana insults the martyrs of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंगनाने केला महाराष्ट्रातील हुतात्म्यांचा अपमान

शिवसेना नेत्यांविषयीच्या तक्रारीबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कंगनाला आहेत पण त्यांनी मुंबईचा अपमान करण्याचे काहीच कारण नव्हते. ...

कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर - Marathi News | Bollywood actors' perfect answer to Kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर

मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर असून, इथे आलेल्या प्रत्येकाला हे शहर संधी देते, घडविते असे या कलाकारांनी म्हटले आहे. ...

कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे ‘जोडे मारा’ आंदोलन - Marathi News | Shiv Sena's 'Jode Mara' agitation against Kangana Ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे ‘जोडे मारा’ आंदोलन

चित्रपटांवर बहिष्कार टाकणार, महिला आघाडीने दिला इशारा ...