शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : #Metoo : माझा पती इतका वाईट होता तर मैत्री का ठेवलीस? कंगना राणौतवर बरसली विकास बहलची पत्नी 

फिल्मी : #MeToo: कंगना रानौतचा हृतिक रोशनला टोला

फिल्मी : #Metoo : विकास बहलने अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानीला म्हटले संधीसाधू, पाठवले नोटीस!

फिल्मी : #MeToo: कंगना राणौत व सोनम कपूरमध्ये कॅट फाईट, कंगना म्हणाली, सोनम आहे तरी कोण?

फिल्मी : #MeToo : अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनंतर ऋतिक रोशनने सोडली विकास बहलची साथ

फिल्मी : #MeToo: कंगना राणौतपाठोपाठ ‘क्वीन’च्या आणखी एका अभिनेत्रीचा विकास बहलवर गैरवर्तनाचा आरोप!

फिल्मी : #MeToo: विकास बहलविरोधातील ट्विटमुळे हंसल मेहता झाले ट्रोल, सोडले ट्विटर!

फिल्मी : विकास बहल माझ्यासोबत शारीरिक संबंधांबाबत चर्चा करायचे - कंगना राणौत

फिल्मी : ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स!

फिल्मी : Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक!