कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर काही तासांपूर्वी रिलीज झाला. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. हा टीजर पाहिल्यानंतर कंगनाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:35 IST
अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.
Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}