शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौत ‘फोर्ब्स’वर रूसली, बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस

फिल्मी : Year Ender 2019: या वर्षात हे स्टार्स ठरले ‘ Top Newsmakers’ 

फिल्मी : कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा

फिल्मी : म्हणून बॉलीवुडची क्वीन कंगना फाडणार प्रवाशांची तिकीटं !

फिल्मी : कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेलचा महेश भट, फोर्ब्सवर निशाणा; ट्वीट वाचून बसेल धक्का 

फिल्मी : टीका करणारी कंगनाची बहिण रंगोलीनं चक्क दीपिकाचं केलं कौतूक, म्हणाली...

फिल्मी : Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल 

फिल्मी : OMG! प्लास्टिक सर्जरीने बदलला या अभिनेत्रींचा चेहरा, विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

फिल्मी : काय म्हणता? ‘थलायवी’साठी कंगना राणौतने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या!

फिल्मी : राम मंदिरावर चित्रपट बनवणार कंगना राणौत, हे असेल शीर्षक