बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मुद्दा कुठलाही असो, कंगना कायम परखड मत मांडतांना दिसते. नुकतेच कंगनाने फोर्ब्स इंडियाने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 100 कलाकारांच्या यादीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कंगनाने तिचे त्या यादीत दिलेले कमाईचे आकडे चुकीचे असल्याचा दावा केला होता. कंगनाच्या वतीने बोलणारी तिची बहीण रंगोली हिने ट्वीट करत,फोर्ब्सची यादी फ्रॉड असल्याचे म्हटले होते. आता रंगोलीने फोर्ब्सला कायदेशीर नोटीस धाडली आहे.
कंगना राणौत ‘फोर्ब्स’वर रूसली, बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:34 IST
फोर्ब्स इंडियाने नुकतीच यंदा सर्वाधिक कमाई करणा-या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीवरूनही रंगोली उखडली होती.
कंगना राणौत ‘फोर्ब्स’वर रूसली, बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस
ठळक मुद्दे यंदाच्या फोर्ब्सच्या टॉप 100 सेलेब्सच्या यादीत कंगना 70 व्या क्रमांकावर असून तिची 2019 मधील कमाई 17.05 करोड रुपये असल्याचे म्हटले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}